Village: धामणवळ - DhamanOhol
[11] id = 17061 ✓ शेडगे इंदुबाई - Shedge Indubai | मुंबईच्या मुंबादेवी तुझी सोन्याची पाटली तुझ्या ग दर्शनाची हवस बाळाची फिटली mumbaīcyā mumbādēvī tujhī sōnyācī pāṭalī tujhyā ga darśanācī havasa bāḷācī phiṭalī | ✎ no translation in English ▷ (मुंबईच्या)(मुंबादेवी)(तुझी)(सोन्याची)(पाटली) ▷ Your * (दर्शनाची)(हवस)(बाळाची)(फिटली) | pas de traduction en français |