Village: आडमाळ - Admal
[4] id = 16006 ✓ शेडगे ठका - Shedge Thaka | काळूबाईच्या देवळी एवढा कशाचा नाद झाला पडाळ घर गाऊ यांच्या काठीचा खेळ आला kāḷūbāīcyā dēvaḷī ēvaḍhā kaśācā nāda jhālā paḍāḷa ghara gāū yāñcyā kāṭhīcā khēḷa ālā | ✎ no translation in English ▷ (काळूबाईच्या)(देवळी)(एवढा)(कशाचा)(नाद)(झाला) ▷ (पडाळ) house (गाऊ)(यांच्या)(काठीचा)(खेळ) here_comes | pas de traduction en français |