Village: आडमाळ - Admal
[3] id = 16005 ✓ शेडगे ठका - Shedge Thaka | काळूबाईच्या देवळात साधूसंताची झाली दाटी काळूबाईच्या भेटीला पळसं गावाची आली काठी kāḷūbāīcyā dēvaḷāta sādhūsantācī jhālī dāṭī kāḷūbāīcyā bhēṭīlā paḷasaṁ gāvācī ālī kāṭhī | ✎ no translation in English ▷ (काळूबाईच्या)(देवळात)(साधूसंताची) has_come (दाटी) ▷ (काळूबाईच्या)(भेटीला)(पळसं)(गावाची) has_come (काठी) | pas de traduction en français |