Village: आकवले - Akole
[1] id = 12142 ✓ सातपुते सोना - Satpute Sona | पाठच्या पार्यामधी कुणी वाजविल्या वीणा अवचित जाग्या झाल्या देगा बोधल्याच्या सुना pāṭhacyā pāryāmadhī kuṇī vājavilyā vīṇā avacita jāgyā jhālyā dēgā bōdhalyācyā sunā | ✎ no translation in English ▷ (पाठच्या)(पार्यामधी)(कुणी)(वाजविल्या)(वीणा) ▷ (अवचित)(जाग्या)(झाल्या)(देगा)(बोधल्याच्या)(सुना) | pas de traduction en français |