Village: ताम्हीणी - Tamhini
[1] id = 11316 ✓ कोकरे भागू - Kokare Bhagu | माझ्या वाणीच्या बाळानी आज इंझाई पाहिली चोळी पातळाची घडी त्याची घरात राहिली mājhyā vāṇīcyā bāḷānī āja iñjhāī pāhilī cōḷī pātaḷācī ghaḍī tyācī gharāta rāhilī | ✎ no translation in English ▷ My (वाणीच्या)(बाळानी)(आज)(इंझाई)(पाहिली) ▷ Blouse (पातळाची)(घडी)(त्याची)(घरात)(राहिली) | Pli de sari |