Village: ताम्हीणी - Tamhini
[5] id = 11234 ✓ कोकरे भागू - Kokare Bhagu | तान्ह्या माझ्या बाळाजीचा खेळ पहावा सजणाचा ढोल वाजवी पितळाचा टाकी टिपर वजनाचा tānhyā mājhyā bāḷājīcā khēḷa pahāvā sajaṇācā ḍhōla vājavī pitaḷācā ṭākī ṭipara vajanācā | ✎ no translation in English ▷ (तान्ह्या) my (बाळाजीचा)(खेळ)(पहावा)(सजणाचा) ▷ (ढोल)(वाजवी)(पितळाचा)(टाकी)(टिपर)(वजनाचा) | pas de traduction en français |