Village: केशेगाव - Kesegaon
[58] id = 111453 ✓ गुळवे गंधार - Gulave Gandhar | सुभिद्राला पिंताबर धुरपदीला हगाभर तोरणा मोट्याच्या तोळवी बहिणी देवान बोलविल्या ह्यांच्या स्वयवराच्या वेळ subhidrālā pintābara dhurapadīlā hagābhara tōraṇā mōṭyācyā tōḷavī bahiṇī dēvāna bōlavilyā hyāñcyā svayavarācyā vēḷa | ✎ no translation in English ▷ (सुभिद्राला)(पिंताबर)(धुरपदीला)(हगाभर) ▷ (तोरणा)(मोट्याच्या)(तोळवी)(बहिणी)(देवान)(बोलविल्या)(ह्यांच्या)(स्वयवराच्या)(वेळ) | pas de traduction en français |