Village: मुठेवडगाव - Muthewadgaon
[34] id = 108004 ✓ उंडे पार्वती - Unde Parvati | भलीयाची भली मुलखासंग ती वाकडी लेक नानाया रायाची त्याच्या पोटीची ठकडी bhalīyācī bhalī mulakhāsaṅga tī vākaḍī lēka nānāyā rāyācī tyācyā pōṭīcī ṭhakaḍī | ✎ no translation in English ▷ (भलीयाची)(भली)(मुलखासंग)(ती)(वाकडी) ▷ (लेक)(नानाया)(रायाची)(त्याच्या)(पोटीची)(ठकडी) | pas de traduction en français |