Village: पुणतांबा - Puntamba
[114] id = 105685 ✓ वहाडणे तारा शिवाजीराव - Wahadne Tara Shivajirao | लेकुरवाळीची हिच्या जेवणाची माती पाळण्याची दोरी दिली भरताराच्या हाती lēkuravāḷīcī hicyā jēvaṇācī mātī pāḷaṇyācī dōrī dilī bharatārācyā hātī | ✎ no translation in English ▷ (लेकुरवाळीची)(हिच्या)(जेवणाची)(माती) ▷ (पाळण्याची)(दोरी)(दिली)(भरताराच्या)(हाती) | pas de traduction en français |