Village: ठाणगाव - Thangaon
[42] id = 10088 ✓ पोळेकर जना - Polekar Jana | माझ्या का दारावरुनी कोण चालला झटक्याचा बहिरी माझ्या बाबाच्या हाती रुमाल पटक्याचा mājhyā kā dārāvarunī kōṇa cālalā jhaṭakyācā bahirī mājhyā bābācyā hātī rumāla paṭakyācā | ✎ no translation in English ▷ My (का)(दारावरुनी) who (चालला)(झटक्याचा) ▷ (बहिरी) my (बाबाच्या)(हाती)(रुमाल)(पटक्याचा) | pas de traduction en français |