Cast: चर्मकार / Charmakar Village: औंढे खु / Aunde Kh. Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F | वय ः ४६ शिक्षण ः ७वी मुलगाः १ मुलीः २ व्यवसायः शेती १ एकर , भात पिकतो ७-८ पोती भात होतो. घरची परिस्थितीः घर कुडामेडीचे होते पती रेल्वेत कामाला. नवर्याने सवत केल्यावर यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे करायला लागल्या आणि गावाशेजारी बेबी कांबळे यांनी त्यांच्या नवर्याला भेटुन यांची परिस्थिती सांगुन मग त्यांना संघटनेत यायला परवानगी दिली, इथे आल्यावर चांगले वाईट काय बोलायचे वागायचे कसे समजले. सवत केल्यामुळे बाहेर पडावे लागले. घराच्या बाहेर कधी पडायचे माहिती नव्हते. सुरवातीला भाजीचा धंदा केला आई नाही. ओव्या सासरकडुन शिकले. १९९४ मध्ये त्या संघटनेत आल्या | ||