Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: गणपतीवाडी / Ganapatiwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ६० वर्षे शिक्षणः नाही मुलगेः २ मुलीः १ माहेरः गणपतीवाडी भांबर्डे व्यवसायः १ एकर शेती. भात, नाचणी ही पीक काढतात. आजी, मावळणी बरोबर दळायचे. त्यांच गाण ध्यानात ठेवायचे. त्यातूनच गाण शिकले. आता स्वतःही जोडते. घरची परिस्थितीः घर ३ खणाचे असुन कुडाच्या भिंती असलेले आहे या दगडी वाहायचे काम करतात मुले लक्ष देत नाहीत पोर पुण्याला राहातात पैसे देत नाही या एकट्याच राहातात. परिस्थिती बिकट आहेय विधवा आहेत. | ||