Cast: कुंभार / Kumbhar Village: / Hamlet: कुंभारवस्ती / Kumbhar Vasti Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वय ५० शिक्षण - नाही मुलगेः ४ मुली ः ५ व्यवसाय ः कुंभार काम. सुईनकाम. १०मनाची भात जमीन बालपणापासुन गाण म्हणते काम करताना गाण म्हणते. लग्न ७व्या वर्षी झाल घरची परिस्थितीः मुले नोकरीला आहेत. | ||