Cast: मराठा / Maratha Village: भांबर्डे / Bhambarde Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ३९ वर्षे शिक्षणः नाही दीर सरपंच. लक्ष्मी वायकर यांची सून मुलगेः २ मुलीः ४ माहेरः आजीवली माहेरचे आडनावः जाधव व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीकं काढतात. किराणा मालाचे दुकान, पीठाची गिरण, मळणी यंत्र, मिरची कांडप यंत्र, टेम्पो आहे. गाण आई व सासूकडून शिकले. घरची परिस्थितीः घरी आर्थिक सुबत्ता असुन भांबर्डे परिसरात राजकिय, आर्थिक, सामाजिक द्दष्ट्या वर्चस्व आहे. नातवंड, पतवंड असा मोठा खटला आहे. पेे सिमेंटचे बांधकाम असलेले घर आहे. घरात टी. व्ही., फॅन, रेडीओ, टेपरेकॉर्डर अशी चैनीची उपकरण आहेत. भांबर्डे परिसरात रेडीओ घरी असणारी कुटुंबे बोटावर मोजण्या इतपत भरतील. | ||