Cast: मराठा / Maratha Village: भांबर्डे / Bhambarde Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Dalvi Dagda (10) | वयः ४५ वर्षे शिक्षणः नाही मुलगेः २ मुलीः२ माहेरः घुटके माहेरचे आडनावः कुडले व्यवसायः शेती. दोन एकर शेती असून भात, नाचणी ही पीके काढतात. ७-८ पोती भात होतो. माहेरी गाण शिकले. शेजारणी, आई यांच ऐकायची. जात्यावर बसल की लेकाची, लेकीची मुर्ती नदर समोर दिसते. मग गाण म्हणते. रिकामपणात गाण घोळत राहते. मग जात्यावर बसल की आपोआप गाण फुटते. स्वतः गाण रचते. तोडीस तोड बाई असली म्हणजे इरीशिरीन गाण रचते. मी जस गाण म्हणते तस बाकीच्यांनी दोन शब्द माझ्यामाग म्हणाव अस वाटते. विधवा आहेत. घरची परिस्थिती ःदोन खणाचे मातीच घर आहे. मुले पुण्यास नोकरीला आहेत. | ||