Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: माजलगाव / Majalgaon District: बीड / Beed Gender: F Songs by Jagtap Dhura (42) ◉ | वयः६५ शिक्षण ः नाही मुलगे ः ३ मुलगीः नाही व्यवसायः शेती ऊस कापुस भुईमुग ज्वारी हि पिके घेतात. विधवा आहेत घरची परिस्थितीः चांगली आहे त्या सुईणी पण आहे. यांचा नवरा मेल्यावर त्यांनी दुसर्या माणसाशी म्होतर लावला व त्याची प्रथम पत्नी वारली होती त्यांना एक मुलगा होता त्या मुलाला धरुबाईनींच लहानाचे मोठे केले तो सावत्र मुलगा त्यांच्याशी चांगला वागतो. यांची मुलाखत व ओव्या २-७/२/१९९७ ला घेतली. | ||