Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: करवीर / Karvir District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः६० सवाष्ण व्यवसाय ः शेती यांना पुष्कळ गाणी येत होती. यांनी बरेच वर्ष जात्यावर दळले आहे. आंबडकरांची जशी जात्यावरली गाणी येतात तशी इतर पारंपारिक जात्यावरील गाणी पण येतात. या गाणी देण्यासाठी आल्या पण त्यांच्या मनाला निवडणूक मिटिंगला जाण्याची घाई होती म्हणून त्यांनी कमीच गाणी दिली. यांची मुलाखत व गाणी १७.४.२००४ला घेतली | ||