Cast: मराठा / Maratha Village: कोळवडे / Kolavade Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Mukta (53) ◉ | वयः ४० शिक्षणः ७ वी मुलगाः १ मुलीः ४ माहेरः वातुंड व्यवसायः शेती २ एकर. दुसवट्याने दुसर्यांची शेती करतात. भात ३० पोती होतो. मुख्यपीकः तांदुळ, गहू. उपपीकः नाचणी, हरभरा, तूर. जोडधंदाः कोंबड्या पाळणे. ओव्या सासरी अाल्यानंतर म्हणू लागले. ओव्याचे गळे जाव व मैत्रिणींकडून शिकले. घरची परिस्थितीःघर कौलारु, दगडात बांधलेले आहे. खाऊन पिऊन सुखी कुटूंब दिसले. घर मोठ्या खटल्याचे असून बाई धार्मिक प्रवृत्तीच्या दिसल्या. त्या भजन, भुपाळी पेटीवर म्हणतात. गावातील शिक्षण समितीच्या अध्यक्षा आहेत. | ||