Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mawal District: पुणे / Pune Gender: F | वयः ५० शिक्षणः नाही मुलगा ः नाही मुलीः तीन एका मुलीचे लग्न झाले आहे. दोन मुली शिकतात. व्यवसाय ःशेती लायगुडे १९९८ ला संघटनेत आल्या जावाभावा बोलत नसत आघाव म्हणुन ठरवले तिची एक गुंठा जागा परस्पर शाळेला दिली चुलत दिरानी (हा चुलत दीर मवाली) वाडा पाडुन शाळा बांधली संजय गांधी निराधार योजनेत तिची केस आपल्याकडे आली तिला मुली असल्याने पैसे मिळाले नाहीत.पण मिटींगला आली पण काही बोलत नव्हती कसतरी बोलली आस्ते आस्ते यायला लागल्या केस मांडत गेल्या मुली आहेत राहाणार नाही अस वाटायच जमिनीचे तीन तुकडे केले एक सासर्यानी ठेवले व थोडा थोडा विकुन दुसर्या दीराच्या मुलांची लग्न केली स्वतःच्या घरातुन बाहेर काढले तिथेच चुलत दिरानी जागा दिली पुढे मिटिंगला यायला लागली मग स्वतःच कार्यकर्तेी होण्यासाठी विचारले प्रथम प्रवास खर्च घ्यायला लागले मग कार्यकर्ती झाली शिळीम धनगरवाडा बालवाडी काढली शिंदे वाडीवर बालवाडी काढली धनवे वाडीत मशीन क्लास सुरु केला. आजिवली मशीनक्लास केला त्या माध्यमातून मुलींचा मेळावा घेतला सुईणींचा मेळावा घेतला शिळीम धनगरवाडी धनवेवाडी एक शिळीम गावढाण कादवेमध्ये जाधववाडी काटेवाडी आदिवासी वस्ती जवनच्या आदीवासी वस्तीवर मेळावा मोरवे वाडीत घरकुलाचे काम केले मग घर बांधुन मिळाली. विधवा आहेत घरची परिस्थितीः घर स्वःताचे आहे | ||