Cast: नवबौध्द / Navbaudha Village: वगरंज लाड / Vagaranj Lad Taluka: करंजा / Karanja District: वाशीम / Vashim Gender: F | वयः७० घरची परिस्थितीः मजुरी करून खातात. महीला मंडळात जातात. विहारात जातात व तिथे गाणी म्हणतात. त्यामुळे गाणी म्हणण्याचा सराव आहे. या स्वतः तिथल्यातिथे गाणी रचत होत्या. इतर पण ओव्या त्यांना ठाऊक होत्या. यांच्या ओव्या २७.१०.२००१ ला नागपूर येथे दिक्षाभूमीला घेतल्या. | ||