Cast: चर्मकार / Charmakar Village: बोराळा पो. रूधाणा वकाणा / Borala, Po. Rudhana Vakana Taluka: जळगाव जाणुर / Jalgaon Janur District: बुलढाणा / Buldhana Gender: F | वयः४० विधवा घरची परिस्थितीः बहुशः मजुरी करतात. गोकर्णाबाई सकपाळांच्या शेतावर त्या म्हणाल्या की मी चांभर आहे. दुसर्याचा देव बघायला यायला काय हरकत आहे. यांची एक मुलगी पुण्यात असते. तिचा फोन नंबर सोबत होता. त्या मुलीला भेटण्यासाठी एकदा पुण्याला आल्या होत्या.त्यांना पुष्कळ ओव्या येतात. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २५.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||