Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: आंबेजोगाई / Ambejogai District: बीड / Beed Gender: F | वयः५५ मुलगे ः २ मुलीः २ सवाष्ण शेतः नाही. मजूरी घरची परिस्थितीः तिघांची लग्न झाली. एकाच राहीला लेकाच्या शिक्षणासाठी घर विकले. बी.एड् झाला. नोकरी मिळत नाही. लोखंड तोडून तो परेशान झाला त्याचे वाईट वाटते. माझ्या चार मुली मेल्या. त्या नंतर एक मुलगा झाला. तो जगावा म्हणून त्याचे नाव पब्लीक ठेवले. आता या आंबेजोगाई येथील भीमनगर मधे रहातात. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या | ||