Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: कंधार / Kandhar District: नांदेड / Nanded Gender: F | वयः७० मुलगेः २ मुलीः २ विधवा व्यवसायः शेत नाही. मजूरी करतात माहेरी शेती आहे. चार भाऊ आहेत पण विचारत नाहीत. या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परिपाठ आहे. लिहीता वाचता येत नाही. लहानपणी दळण दळल आहे. त्यांनी पुष्कळ ओव्या सांगितल्या. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||