Cast: नवबौध्द / Navbaudha Village: हाळी / Hali Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | वयः ५५ मुलगेः ३ मुलगीः ३ व्यवसाय ः शेत नाही. घरची परिस्थितीः दोन मुलगे फौजेत लागले आहेत. तिसरा एम्.ऐ करतो आहे. मुलगी शिवण शिवते यांना मजुरीला जाव लागत नाही. त्या म्हणाल्या की आता वाटत सगळ सोडून बाबांच काम कराव. आमच्या हृदयात बाबा बसलाय. या स्वतः गाणी करतात पण त्या गाण्यात स्वतःचे नाव कवयत्री म्हणून घालता येत नाही. त्याची भीती वाटते मग ते गाणे वसंत शिंदे या कवीचे नाव घालून पुरे करणार. यांची मुलाखत व ओव्या १८.१०.२००१ला घेतल्या. | ||