Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नळदुर्ग / Naldurga Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः४५ मुलगेः २ मुलगी ः नाही व्यवसायः मजुरीवर जीवन, आता सध्या मजुरी लागत नाही त्या मुळे त्यांनी गावातल्या बाईची गोधडी शिवून देण्याचे काम घेतले आहे. कपडे, दोरा त्या बाईने परवला या शिवून देणार. शिवणावळ रू. ३० मिळते नवरा कंत्राटे घेतो. काम मिळतेच असे नाही. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली.ली आहेत ती पण त्यांनी आम्हाला दिली. | ||