Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः५५ मुलगेः ४ मुलीः ४ मजुरीवर जीवन यांनी बाबासाहेबांवरच्या ओव्या दिल्या . इतर ओव्या पण दिल्या. इंदीरा गांधीवरच्या ओव्या पण दिल्या. याओव्या त्यांच्या मुलीला व पुतणीला येत होत्या. त्या दोघी साधारण १५/१६ वर्षाच्या आहेत. त्यांना नीट आठवत नव्हत्या . या बाईंनी त्यांना मदत केली. त्या मुलींना म्हणाल्या तुम्हला कस सोईवार आठवत नाही. मीच शेवटी आठवून सांगितल. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||