Cast: लिंगायत वाणी / Lingayat Village: नांदगाव / Nandgaon Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ६५ मुलगेः ४ मुलगी ः नाही सवाष्ण शेतीः २० एकर बागायत जमीन, ऊस, तूर, गहु, ज्वारी, भुईमूग अशी पिके होतात. घरची परिस्थिती ः मोठ्या मुलाचे गावी किराणामालाचे दुकान आहे. दुसरा मुलगा बी.ए. बी.एड्. झालाय तो म्हणतो की नोकरी लागल्या शिवाय लग्न करणार नाही. तिसरा मुलगा नळदुर्ग येथे सेवादलाच्या आपले घर या अनाथ मुलांसाठी चालवलेल्या वसतीगृहाचा व्यवस्थापक आहे. यांचे गाव नळदुर्ग पासून १५ किलोमिटर अंतरावर आहे. धाकटा मुलगा पुण्यात किर्लोस्कर कमिन्सला असतो. यांची मुलाखत व गाणी ४.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||