Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः ७० विधवा शेती नाही. घरची परिस्थितीः हातावर पोट. रोज मजुरी करायची. साधारणपणे शेत मजुरी करतात. त्या म्हणाल्या की दळण कांडणाची हौस वाटायची. खूप गाणी म्हणायचो. एकत्र जमलो तर चढाओढीनी म्हणायचो. आता दळण राह्यले नाही. आई बाप, भाऊ वारले. दुःख झाले तेंव्हापासून म्हणायचे सोडून दिले. म्हणून आठवत नाही. बाबासाहेबांवर गाणी येत नव्हती. आम्ही बाबासाहेबांवरची गाणी मागत होतो तर म्हणाल्या ती येत नाहीत पण दुसरी दिली तर नाही का चालणार. गाणी द्यावी वाटत होते. यांची गाणी व मुलाखत नळदुर्ग येथे ४.१०.२००१ ला घेतली. | ||