Cast: नवबौध्द / Navbaudha Village: नाशिक / Nashik Hamlet: सातपूर / Satpur Taluka: नाशिक / Nashik District: नाशिक / Nashik Gender: F | वयः५० मुलगे ः २ मुलगीः २ व्यवसायः पूर्वी शेतात मजुरी करणे, खडी फोडणे अशी कामे करून पोट भरले. आता महानगरपालीकेत झाडू मारण्याचे काम करतात. घरची परिस्थीतीः नवरा चक्कर झाला आहे. यांना पाच दीर आहेत. सासर्याने पाच बिधे जमीन केवळ ५०००रू. विकली. त्या जमीनीला आता लाखानी भाव मिळतो. आमच्या लोकांना काही कळत नाही. आम्ही तेंव्हा एकत्र कुटुंबात होतो. बायामाणसांचे काही चालायचे नाही. मी १० वर्षापूर्वी एका मुलाचे लग्न केले तर ३०,००० रू खर्च झाला. दोन वर्षापूर्वी लग्न केले तर ९०,००० रू खर्च झाला. मुलीचे लग्न सासर्यानीच केले. तिच्या नवर्याचा आजोबा सासर्याचा मित्र. मित्रा मित्रानी पुढाकार घेउन लग्न केले. ते स्वस्तात झाले. सातपुर हा नाशिकचा भाग. पूर्वी नाशीिच्या शेजारी खेडे होते. आता नाशिक महानगरपालीकेत आले आहे. यांच्याकडे ९.९.२००१ ला जाउन ओव्या गोळा केल्या. | ||