Cast: खानदेशी / Khandeshi Village: / Taluka: रावेर / Raver District: जळगाव / Jalgaon Gender: F | मुलगेः २ मुलीः २ घरची परिस्थितीः सहा महीन्याची असताना आई वारली. सावत्र आई व भाऊ. सासरची गरीबी. मजुरी करून खातात. पंढरपूरला प्रथमच आल्या. गोपाळपूरला यांना भेटलो. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||