Cast: मराठा / Maratha Village: खडक वाकड / Khadak Vakad Taluka: राहता / Rahata District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. त्या दिंडीबरोबर चालत आल्या होत्या. पण दोन दिवस आधी पंढरपूरला आल्या, व विठ्ठलाचे दर्शन घेतले. तरी सूध्दा रांगेत सात तास उभे रहावे लागले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||