Cast: मातंग / Matang Village: / Taluka: पाथरी / Pathri District: परभणी / Parbhani Gender: F | वयः ४० व्यवसाय ः मजुरी करतात. पहिल्यांदाच पंढरपूरच्या यात्रेला आल्या. येताना आगगाडीने बिना तिकीट आल्या. त्यांचे म्हणणे कसे पहोचलो पंढरपूरला ते कळलेच नाही. देवानेच बोलावले. जाताना देवच बघेल. यांनी पुष्कळ ओव्या दिल्या. आता पारंपारिक चाली येत नाही. घरी बँड, बेंजो आहे त्यामुळे सतत सिनेमाच्या चाली कानावर पडतात. ओव्यांबरोबर देवीची पारंपारित गाणीपण येतात. शिवलिंग धर्मशाळेत राहील्या होत आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||