Cast: मराठा / Maratha Village: ढेबेगाव / Dhebegaon Taluka: कन्नड / Kannad District: औरंगाबाद / Aurangabad Gender: F | या गंगागीर महाराजांच्या शिष्या आहेत. त्यांच्याच मठात त्या राहील्या होत्या. त्यांच्या शिष्यांना ५० रू भरले की वारीत येता येते. वरीतील सर्व सोयी उपलब्ध होतात. जेवण, चहा, नाश्ता, उतरण्याची सोय हे सर्व मिळते. त्या दिंडीबरोबर चालत आल्या होत्या. पण दोन दिवस आधी पंढरपूरला आल्या, व विठ्ठलाचे दर्शन घेतले. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २८ तारखेला घेतली. | ||