Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F | मुलाखत ६.३.२०००या दिवशी घेतलीमुलाखत ६.३.२०००या दिवशी घेतली, त्यांना एक मुलगी व चार मुलगे आहेत. या वर्षी दोन मुलांची लग्न होणार आहेत. एकाचे लग्न झाले आहे. मुलीचे लग्न झाले आहे. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. पुष्कळ झाडपाल्यांची औषधे माहीत आहेत. त्यांना वीस पोती भात होतो. वरकस जमीनीत नाचणी होते. दोन बैल व एक म्हैस आहे गाणं सासरी, माहेरी शिकले. | ||