Cast: मातंग / Matang Village: पातुडा / Patuda Taluka: संग्रामपुर / Sangrampur District: जळगाव / Jalgaon Gender: F | शिवलिंग महाराज धर्मशाळेत या राहील्या होत्या. ही धर्मशाळा शिवलिंग नागनाथ शिंदे यांच्या मालकीची आहे. ते संत गाडगे महाराजांचे शिष्य असून मातंग आहेत. कीर्तन करतात. या धर्मशाळेत अत्यंत गरीब परिस्थितील लोक उतरले होते. त्यातील बरेच मातंग होते. आम्ही पंढरपुरला २६.६.२००१ ते २९.६.२००१ या तीन दिवस गेलो होतो. आषाढी एकादशी एक जुलैला होती. त्यानिमित्त पंढरपूरला यात्रा जमली होती. यांची गाणी व मुलाखत २७ तारखेला घेतली. | ||