Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः६० व्यवसाय ः शेती आहे. शेतीवर कुटुंबाचे चांगल्याप्रकारे भागते . मीरा चवरे या यांची जाऊ लागतात. रेणुका शेळके या यांची लांबची नणंद लागतातपैठणच्या यात्रेत यांच्या घरून पालखी जाते ती नाथषष्ठीला निघते. या भजनातपण गाणी म्हणतात. सर्व घरच वारकर्याचे आहे या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||