Cast: मराठा / Maratha Village: ढाळवाडी / Dhalvadi Taluka: पाटोदा / Patoda District: बीड / Beed Gender: F | वयः ६० चार मुलगे ः ४ मुली ः ४ शेतीः जिरायत घरची परिस्थिती ः मोठे मुलगे शेती करतात, धाकट्याने १३वीत शाळा सोडली या पूर्वी माळवदावरून खाली पडल्या होत्या. त्यावेळी कोणी दवाखान्यात घेतले नाही. डोके चक्कर झाले आहे. सासरी पुष्कळ सासुरवास होता. माहेरची गरीबी होती. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. | ||