Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: भूम / Bhum District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F Songs by Chavan Tulanbai (74) ◉ | वयः ६० मुलगेः २ मुलगीः १ व्यवसाय ः शेती फार थोडी घरची परिस्थितीः एक मुलगा हडपसरला असतो, दुसर्याला वेड लागल आहे त्याची फार काळजी वाटते. आज पर्यंत गाणी लक्षात रहाण्याच कारण की सासुच्या काळात पुष्कळ दळण दळल आहे. मोठा सासुरवास सहन केला. आज जरी सासुरवासाची आठवण झाली तरी अंगावर शहारे येतात. या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पायी पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती. विधवा | ||