Cast: मराठा / Maratha Village: देवदैठण / Devdaithan Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः६० या १५ व १६ जून २००१ ला आषाढी वारीबरोबर पंढरपुरला जाण्यासाठी पुण्यात मुक्कामाला आल्या होत्या. तेंव्हा त्यांची मुलाखत व ओव्या घेतल्या. या बोधले महाराजांच्या दिंडीत आहेत. मराठवाडा मित्र मंडळ मधे त्यांची दिंडी उतरली होती.दिंडीला रू३०० भरावे लागतात. ते नाहीत. मग दिंडीचा स्वैपाक करून दिंडीत सामील झाल्या. दिंडीत मजुरी करून पैसे फेडतात. स्वैपाक करायचा असल्याने या ट्रकमधून जातात. पायी जात नाहीत | ||