Warning: Undefined variable $performer_picture_url in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 318
Cast: देशमुख / Deshmukh Warning: Undefined variable $village_devanagari in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Warning: Undefined variable $village in /home/ccrssovhrp/www/database/performer.php on line 326 Village: / Taluka: शिरूर / Shirur District: पुणे / Pune Gender: F | वयः५५ शिक्षण नाही. मुलगेः २ मुलीः ३ शेतीः आहे. ऊस, भुईमूग, गहु, ज्वारी,बाजरी, हळद, मिरची अशी सगळी पिके काढतात. गाण आईकडुन शिकले. घरची परिस्थिती ः आता नवीन बंगला बांधायला घेतला आहे. दिराचे व यांचे कुटुंब एतत्र रहातात. घरचा टेंपो आहे. दुकान आहे. नवीन बंगला बांधला तरी सध्या रहातात तिथे स्वैपाकघर ठेवणार कारण चुलीच्या स्वैपाकाला चव असते. तिथे चूल आहे ती तशीच ठेवणार. त्या म्हणाल्या मी गाणी आईकडून शिकले. त्यांची खूप इच्छा होती गाणी द्यायची. त्या म्हणाल्या की जात्याचा एक येढा झाला की आपोआप गाणी सुचतात. त्यांनी मोठ्या आवडीने आम्हाला गाणी टेप करायला बोलावले आहे. त्या म्हणाल्या की माझ्या जोडीनी म्हणणार्या दोघीजणी आहेत. आमचे आवाज जुळतात. आम्ही नेहमी एकत्रच जात्यावर बसतो. गावात लग्नाची हळद दळायची असेल तर आम्ही तिघीच तिथ असतो. मगच खरी रंगत येते. यांच्याकडे आम्ही १२.१.२००१ ला गेलो होतो. | ||