Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F Songs by Patil Kashi (33) | वय:६० शिक्षण नाही व्यवसायः शेती आहे, पूर्वी हिंगणगावला होती पण तिथे तळे बांधले त्या मुळे गाव उठले, चौसाळ हिंगणगावच्या शेजारीच आहे. घरची परिस्थितीः खाऊन पिऊन सुखी आहेत. मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या | ||