Cast: मराठा / Maratha Village: धामणगाव / Dhamangaon Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वय:७० शिक्षण नाही व्यवसायः शेती आहे पण पुरेशी नाही, शेत मजुरीला पण जावे लागते. ज्या गावातल्या बाया वारीला बरोबर आल्या त्यांनी व गावातल्या इतर बायांनी सद् गुरू केला आहे पण यांनी केला नाही. यांच्या पुतण्याची बायको पण वारीला आली होती. सासवा सुनांचे संबंध खेळीमेळीचे होते. वारीत आल्यावर मनावरचे ताणपण कमी असतात. साधारणपणे वातावरण चांगले असते. इतरवेळचा कडवट पणा दिसत नाही. मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या | ||