Cast: मराठा / Maratha Village: पिंपरी / Pimpri Taluka: कळम / Kalam District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वय:५५ शिक्षण:नाही मुलगाः १ मुलगी ःनाही जावेकडून गाणे शिकले . व्यवसायः शेती दोन एकर त्यात फार पिकत नाही घरची परिस्थितीः नवरा अपंग आहे. मुलाला चार मुले आहेत. त्याचा पहिला मुलगा मतीमंद आहे. त्याला पुष्कळ औषधपाणी केले. पुण्यात ससुनला आणण्याचा विचार आहे यांनी ५ वर्षे गवंड्याच्या हाताखाली काम केले. मग तीन वर्ष म्हशी सांभाळल्या.आता औरातकरांच्या लोखंडाच्या कारखान्यात काम करतात. रोज ५१ रूपये मिळतो. दिवाळीचा १००० रू. बोनस मिळतो. स्वत:ला मुलगी नाही म्हणून नणदेवर गाणी म्हणतात. . मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या | ||