Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वय:६०ते६२ शिक्षण ःनाही मुलगे ः २ मुलीः ३ व्यवसाय ः शेती करतात. घरची परिस्थितीः सासरची माणसे शेतीत वाटा देत नाहीत केस लावली आहे. मुलगा कोर्टात जाण्याच्या विरूध्द आहे. एक मुलगा महाराज आहे त्याचा दिंडीत पुढाकार आहे. तो बोदले महाराजांचा शिष्य एक मुलगी लवकर विधवा झाली. रांडपणाच्या ओव्या सांगताना रडू आले. पण महाराज त्या पंढरपूरला पायी वारी करत पालखी बरोबर जात होत्या. वाटेत मुक्कामाला पुण्याला आल्या होत्या मुलाखत व ओव्या २७.६.२०००पुण्यामधे घेतल्या. | ||