Cast: ख्रिश्चन / Christian Village: / Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वय ः ४० मलगे ः १ मुली ः ३ व्यवसाय ः शेती ४ एकर कोरडवाहु जमीन घरची परिस्थितीः घर चार पत्र्याचे काही झोपडी आहेत मुस्लिम स्री अर्ध शेत मजुर जात्यावरच्या ओव्या सांगते असे स्वःताहुन मला म्हणाली तेव्हा मला आश्चर्य वाटले.तिच्या ओव्या कोणत्या बाषेत असतील त्यांच्या मुलींनी पण ओव्या दिल्या त्यांनी ओव्या हिंदी व मराठी ओव्या तसेच पिराला उद्देशुन होत्या. | ||