Cast: मराठा / Maratha Village: येनवे / Yenve Taluka: राजगुरूनगर / Rajgurunagar District: पुणे / Pune Gender: F | वय ः ६५ शिक्षण ः नाही मुलगा ः २ मुली ः २ सासर ः येनवे माहेरः तिफणवाडी व्यवसायः शेती भाताची जमिन आहे मालक वारले मुले लहान होती एक मुलगा मुंबईला तो सातवी झाला दुसरा आडाणी तो शेतीकाम करतो. | ||