Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: माढा / Madha District: सोलापूर / Solapur Gender: F Songs by Kadam Sojar (26) | वयः ६५ मुलगेः३ एक मुलगी ः १ व्यवसाय ः शेती ८/१०एकर अर्धशेती मजुरी करतात मुक्ताबाईच्या त्या विहीणी आहे.त्यामुळे त्यांनी ओव्या सांगायाला प्रतीसाद दिला आहे घरची परिस्थितीः घर माळवदाचे आहे भुंकपाच्या भितीने शेतातच राहतात. भुंकपानंतर पती एक मुलगा लातुर येथे बैलगाडी भाड्याने देतात.आणि बिगारी काम करतात. पती सैन्यात आचारी होता . ३/८/१९९५ ला मुलाखत व ओव्या घेतल्या. | ||