Cast: न्हावी / Nhavi Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | वयः ५० मुलगेः २ मुलीः २ व्यवसायः शेती. गावाबाहेरच्या माणसांची हजामत केली तर रोख पैसे मिळतात. घरची परिस्थितीः यांनी वरकस व भात शेती सुमारे १० वर्षापूर्वी विकली. पैसे बँकेत ठेवले. त्यातून आता मुलीचे लग्न केले. पैशांचे व्याज येते. गावातील लोकांना काही पैसे व्याजाने देतात. शिवाय या भागात बलुतेदारी पध्दत आहे. सर्व शेतकरी बलुते घालतात. त्यामुळे वर्षाचे धान्य मिळते. घरची जी थोडी शेती आहे त्यातून थोडे धान्य पिकते. मुलीचे लग्न १९९९ एप्रिल मधे केले. सुमारे ६०,०००रु. खर्च केला. | ||