Village: पानेवाडी - Panewadi
[16] id = 90343 ✓ अहिरे हौसा - Ahire Hausa | शिमग्याच्या दिशी होळी रचली शेणाची माझ्या जगनाची पोळी का जाऊ द्या मानाची śimagyācyā diśī hōḷī racalī śēṇācī mājhyā jaganācī pōḷī kā jāū dyā mānācī | ✎ no translation in English ▷ (शिमग्याच्या)(दिशी)(होळी)(रचली)(शेणाची) ▷ My (जगनाची)(पोळी)(का)(जाऊ)(द्या)(मानाची) | pas de traduction en français |