Village: पानेवाडी - Panewadi
[65] id = 82541 ✓ आिहरे गंगू - Ahire Gangu | पाण्याला निघाल्या आम्ही सारख्या वारख्या रस्त्यावर उभ्या गाई गवळ्याच्या मारक्या pāṇyālā nighālyā āmhī sārakhyā vārakhyā rastyāvara ubhyā gāī gavaḷyācyā mārakyā | ✎ no translation in English ▷ (पाण्याला)(निघाल्या)(आम्ही)(सारख्या)(वारख्या) ▷ (रस्त्यावर)(उभ्या)(गाई)(गवळ्याच्या)(मारक्या) | pas de traduction en français |